Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: कोरोनाची स्थिती पाहता मध्यप्रदेशात 4000 कैदींच्या पॅरोलमध्ये अजून 60 दिवसांची वाढ- गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

नवी दिल्ली: कोरोनाची स्थिती पाहता मध्यप्रदेशात 4000 कैदींच्या पॅरोलमध्ये अजून 60 दिवसांची वाढ करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिलेली आहे.





