Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: धारावीत आणखी ६ रुग्ण, एकूण रुग्णसंख्या ५५

धारावीत आणखी ६ रुग्ण सापडले असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील रुग्णांचा आकडा ५५ झाला असून आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.