TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत २७२ नवे करोना रुग्ण; चौघांचा मृत्यू

मुंबई : गुरुवारी मुंबईत २७२ नवे करोना रुग्ण आढळले. या रुग्णांपैकी ९० टक्के जणांना कोणतीही लक्षणे नाहीत. एकाच दिवशी ८३४ रुग्ण बरे झाले असून तर, चौघांचा मृत्यू झाला. बरे होण्याचा दर ९८.० टक्के आहे. रुग्ण वाढीचा दर ०.०५१ टक्के आहे.

ठाणे जिल्ह्यात १९४ नवे बाधित

ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी १९४ नवे करोना रुग्ण आढळले. या रुग्णांपैकी ठाणे ७९, नवी मुंबई ५६, उल्हासनगर २१, कल्याण – डोंबिवली १६, मीरा-भाईंदर १६, बदलापूर चार, ठाणे ग्रामीण एक आणि भिवंडी पालिका क्षेत्रात एक रुग्ण आढळला आहे.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button