Breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय
हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणी युपी सरकार काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतय: खासदार सुप्रिया सुळे

मुंबई: हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणी युपी सरकार काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासोबत पोलिसांची वर्तणूक त्याचे संकेत देतात अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे.





