Breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय
शिवसेना बिहारच्या 50 जागा लढविणार, पण NCP किंवा अन्य पक्षासोबत युतीचा निर्णय नाही – खासदार संजय राऊत
मुंबई: शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत आगामी बिहार विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात पटना मध्ये जाणार आहेत. पक्ष 40-50 जागांवर निवडणूक लढेल पण अद्याप कोणत्याही पक्षासोबत युतीचा निर्णय झालेला नाहीये. स्थानिक पक्षांसोबत चर्चा होईल. पप्पू यादव देखील भेट घेण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती त्यांनी दिलेली आहे.





