Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; तब्येत उत्तम

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 11 एप्रिल रोजी शरद पवार यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पित्ताशयात खडे झाल्याने त्यांच्यावर 12 एप्रिल रोजी त्यांच्यावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली.

वाचा :-‘नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करा’; मुख्यमंत्र्यांचे आदेश

शस्त्रक्रियेनंतर दोन दिवस रुग्णालयात विश्रांती घेतल्यानंतर आज शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे. सध्या त्यांची तब्येत ठीक असून देशभरातील जनतेने, चाहत्यांनी त्यांना दिलेल्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल नवाब मलिक यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button