Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
वर्षा गायकवाडांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

मुंबई | महाईन्यूज
काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गायकवाड यांना शपथ दिली आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…





