Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
रामाच्या नावाने वर्गणी मागण्याची नौटंकी बंद करा- शिवसेना खासदार संजय राऊत
मुंबई |
अयोध्येचा राजा म्हणजेच रामाच्या नावाने वर्गणी मागण्याची जी नौटंकी सुरु केलेली आहे ते बंद करायला हवी आहे. राम मंदिर हा विषय आता पूर्णत्वाकडो गेलेला आहे. हा मुद्दा आता राजकारणातून बाजूला करावा, असे शिवसेना खसदार संजय राऊत यांनी म्हटलेले आहे.
वाचा- पश्चिम बंगालमध्ये भाजप दुहेरी आकडा गाठणार नाही – प्रशांत किशोर





