Breaking-newsटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडीमुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीची अमेझॉनकडून दखल

मुंबई: अमेझॉन कंपनीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीची दखल घेतलेली आहे. मराठी बाबत आग्रही असलेल्या मनसेने अमेझॉन अॅपमध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्याची मागणी केलेली होती. या मागनीची दखल अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनीही घेतलेली आहे.





