Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवेमारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुजरातमधून एक व्यक्तीस अटक
गुजरात |
मुंबई महापौर Kishori Pednekar यांना जीवेमारण्याची धमकी प्रकरणी गुजरातच्या जामनगर मधून एक व्यक्ती अटक करण्यात आलेली आहे. 19 जानेवारी पर्यंत त्याला पोलिस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे.
वाचा- राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे





