Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

नाताळनिमित्त शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत कॅथलिक समुहाचा विशेष कार्यक्रम

नेते छगन भुजबळ, सुप्रिया सुळे यांची उपस्थिती

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नाताळनिमित्त मुंबईतील कॅथलिक जिमखाना येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मंत्री छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, प्रवक्ते नवाब मलिक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button