Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
ठाण्यात माजिवाडा फ्लायओव्हरवर दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Bikeaccident.png)
मुंबई: ठाण्यात माजिवाडा फ्लायओव्हरवर दुचाकीला अपघात झाल्याची घटना घडलेली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झालेला असून एकाला गंभीर दुखापत झालेली आहे.