Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

खासदार संजय राऊत यांच्यासोबतच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई: संजय राऊतांना सामना वृत्तपत्रासाठी माझी मुलाखत घ्यायची होती. मात्र मी त्यांना एडीट न करता झालेली चर्चा छापायची या अटीवर मुलाखत दिलेली आहे. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button