breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारणराष्ट्रिय

MDH मसाला कंपनीचे मालक धर्मपाल गुलाटी यांचे निधन

मुंबई |

MDH मसाला कंपनीचे मालक धर्मपाल गुलाटी यांचे आज सकाळी निधन झालेले आहे. ते 98 वर्षांचे होते. कार्डिक अरेस्टमुळे आज पहाटे 5.30 वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, गुलाटी यांच्यावर मागील तीन आठवड्यांपासून दिल्ली येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.

1923 मध्ये पाकिस्तान मधील सियालकोट येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी शाळा अर्धवट सोडून त्यांनी वडीलांचा मसाल्यांचा व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. धर्मपाल गुलाटी हे ‘दालाजी’ आणि ‘महाशयजी’ या नावाने ओळखले जात होते. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच त्यांनी आपले जीवन समाज्यासाठी वाहिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button