क्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

रोहित शर्मा की विराट कोहली पैशांबाबत सरस कोण?

विस्फोटक आणि निर्भिड बॅटिंगच्या जोरावर क्रिकेट विश्वात ठसा उमटवला

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहली हे टीम इंडियाचे आजी आणि माजी कर्णधार आहेत. या दोघांनी टीम इंडियाला आतापर्यंत अनेक सामन्यात विजय मिळवून दिला आहे.विराट आणि रोहित या दोघांनी आपल्या विस्फोटक आणि निर्भिड बॅटिंगच्या जोरावर क्रिकेट विश्वात आपला ठसा उमटवला आहे. रोहित आणि विराट या दोघांचही सर्वोत्तम कर्णधार आणि खेळाडूंमध्ये कायम नाव घेतलं जातं. :

विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी कर्णधार आणि फलंदाज म्हणून अप्रतिम कामगिरी केली आहे.दोघांनीही आतापर्यंत विविध माध्यमातून खोऱ्याने पैसा कमावला आहे.मात्र विराट आणि रोहित या दोघांपैकी सर्वात श्रीमंत कोण आहे? तुम्हाला माहित आहे का? आपण या दोन्ही खेळाडूंपैकी सर्वात श्रीमंत कोण आहे, हे जाणून घेऊयात.

विराट कोहलीचं आतापर्यंत नेटवर्थ हे 127 मिलियन डॉलर इतकं आहे. अर्थात विराटचं नेटवर्थ हे भारतीय रुपयात 1 हजार 66 कोटी रुपये इतकं आहे.रोहित शर्मा याचं नेटवर्थ हे 214 कोटी इतकं आहे. अर्थात विराट कोहली हा पैशांबाबत रोहितपेक्षा सरस आहे.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button