Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#NisargCyclone: मिरा भाईंदरमधून लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/EZjkLUOUEAAXVRD.png)
एनडीआरएफच्या पथकांकडून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे. मिरा भाईंदरमधील उत्तन गावातील नागरिकांना चक्रीवादळाच्या धोक्यामुळे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
NDRF teams conducted evacuation of the population at Uttan village in Mira Bhaindar, Thane: NDRF (National Disaster Response Force). #Maharashtra #CycloneNisarga pic.twitter.com/e7UUPpCu3K
— ANI (@ANI) June 3, 2020