Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#NisargCyclone: चक्रीवादळाची चाहुल; रत्नागिरीत वेगवान वाऱ्यासह पावसाला सुरूवात

निसर्ग चक्रीवादळ धडकण्यापूर्वी उत्तर रत्नागिरी भागात वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्याचबरोबर पाऊसही सुरू झाला आहे.
#WATCH Maharashtra: Strong winds and rain hit North Ratnagiri area. #CycloneNisarga pic.twitter.com/AhvTeTr01P
— ANI (@ANI) June 3, 2020





