ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
मुंबई हावडा एक्सप्रेसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी
ही गाडी नाशिकमध्ये येताच स्फोट,धमकी रेल्वे विभागाला ट्विटद्वारे देण्यात आली
मुंबई : मुंबई हावडा एक्सप्रेसला नाशिकच्या आधी बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. मुंबई हावडा एक्सप्रेसच्या या एक्सप्रेस गाडीमध्ये टायमर बॉम्ब ठेवला आहे. ही गाडी नाशिकमध्ये येताच याचा स्फोट होईल, अशी धमकी रेल्वे विभागाला ट्विटद्वारे देण्यात आली आहे. यामुळे सध्या प्रवाशांसोबत खळबळ उडाली आहे





