ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मनोबल कमी राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल

‘या’ राशींचे चमकणार नशीब, तर यांनी बाळगावी सावधगिरी….

महाराष्ट्र : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य

मेष : मनोबल कमी राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ : तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. मन आनंदी आणि आशावादी राहील.

मिथुन : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. उत्साह आणि उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कन्या : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

तूळ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

वृश्‍चिक : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

धनू : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मीन : जिद्द आणि चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button