Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: वर्ध्यातील आचार्य विनोबा भावे रूग्णालयात कोरोनाबाधीत रूग्ण

वर्धेतील सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रूग्णालयात एक करोनाबाधीत रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर रूग्ण उपचारासाठी वाशिम जिल्ह्यातून शनिवारी दाखल झाला होता. त्याची तपासणी झाल्यानंतर तो करोनाग्रस्त असल्याचे रात्री स्पष्ट झाले.





