Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: एमपीएससीनं ‘अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२०’ ढकलली पुढे
![Approval for recruitment of 15,511 posts of Maharashtra Public Service Commission](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/MPSC-2021.jpg)
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउन लागू आहे. त्यामुळे करोनाचा फैलाव रोखण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १७ मे २०२० रोजी होणारी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलली आहे. याबाबत एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे एमपीएससीनं माहिती दिली आहे.