Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: पंढरपूर शहरात तीन दिवस बंद पाळण्याचे आवाहन

करोनाची साखळी तोडण्यासाठी पंढरपूर शहरात ३ दिवस बंदचे आवाहन करण्यात आले आहे. २२ ते २४ एप्रिल या तीन दिवशी शहरातील सर्व दुकाने बंद ठेवावीत असे आवाहन पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांनी केले आहे.





