Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

शासकीय कार्यालयांचा होणार कायापालट; ‘सुंदर माझे कार्यालय अभियान’ : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई | प्रतिनिधी

राज्य शासनाच्या सर्व कार्यालयांचा कायापालट करण्यासाठी “सुंदर माझे कार्यालय” हे अभियान राबविण्यात येणार असून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालयांना पुरस्कार प्रदान केले जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button