Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
महाराष्ट्र विधीमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार यांची निवड

मुंबई: महाराष्ट्र विधीमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.





