Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
महाराष्ट्र सरकारने ईद मिलाद-उन-नबी मिरवणूक काढण्यास परवानगी दिली नाही तर न्यायालयात दाद मागू- Raza Academy

मुंबई: महाराष्ट्र सरकारने ईद मिलाद-उन-नबी मिरवणूक काढण्यास परवानगी दिली नाही तर न्यायालयात दाद मागू असा इशारा Raza Academy चे सचिव मुहम्मद आरिफ रज्वी यांनी दिलेला आहे. ईद मिलाद-उन-नबीवर मिरवणूकीला परवानगी न देणे मुस्लिमांच्या भावनांकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.





