Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
अभिनेत्री कंगना रनौत विरोधात मुंबईतील अंधेरी कोर्टात फौजदारी तक्रार दाखल

मुंबई: कंगना रनौत विरोधात मुंबईतील अंधेरी कोर्टात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. मुंबई शहर आणि पोलिसांविरोधात केलेल्या ट्विटवरून ही तक्रार दाखल केलेली असून याची सुनावणी 10 नोव्हेंबर रोजी आहे.





