Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

भाजपाच्या ‘या’ विधान परिषद आमदारासह कुटुंबातील सहाजण कोरोनाबाधित!

मुंबई । प्रतिनिधी

राज्यात कोरोनाचा उच्छाद सुरूच आहे. आता लोकप्रतिनिधीसुद्धा मोठ्या प्रमाणात या विषाणुच्या विळख्यात येत आहेत.  भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य सुजीतसिंग ठाकुर यांच्यासह घरातील ६ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.

याबाबतच्या वृत्ताला स्वत: ठाकुर यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, ठाकूर यांनी गेल्या ४ ऑगस्टपासून मी कोणाच्याही संपर्कात नाही. अनेकांचे कॉल येतात. पण, सर्व कॉल घेणे शक्य नाही. त्याबाबत क्षमस्व…असे आवाहन केले आहे. काही महत्त्वाचे काम असेल, तर एसएमएसवारे उपलब्ध  असेन, असा विश्वासही त्यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button