Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
बारामती शहर पोलीस ठाण्यातील ‘या’ सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते कौतूक

पुणे ।महाईन्यूज । प्रतिनिधी
बारामती शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक श्री.भोसले हे दिनांक ३१ मे २०२० रोजी वयाच्या 58 व्या वर्षी सतत 40 वर्षे पोलीस खात्यात प्रामाणिक सेवा देऊन निवृत्त झाले. सेवा कालावधीत एकही शिक्षा नसलेला कामासाठी कधीही तयार असणारा असा अधिकारी निवृत्त झाला.
त्याबद्दल आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी त्याचा सत्कार करून त्यानी आतापर्यंत दिलेल्या सेवेबद्दल आभार व्यक्त करण्यात आला.





