Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

एकनाथ खडसे मुंबईसाठी काही वेळातच रवाना

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी एकनाथ खडसे आज मुक्ताईनगर येथून मुंबईसाठी रवाना होत आहेत. आपल्या कुटुंबीयांसह एकनाथ खडसे हेलिकॉप्टरने मुंबईकडे निघत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button