Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
अर्णब गोस्वामी, कंगना रनौत यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही- देवेंद्र फडणवीस
मुंबई |
अर्णब गोस्वामी, कंगना रनौत यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. मात्र कायद्याच्या राज्यात कायद्याने उत्तर दिले जावे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी म्हटलेले आहे.
वाचा- राज्यात १ लाख ७२ हजार ४९० विद्यार्थ्यांनी शाळेत लावली हजेरी





