breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown: तेलंगणामध्ये ७ मे पर्यंत लॉकडाउन; ऑनलाइन जेवण पोहोचवण्यावरही बंदी

देशभरात सध्या करोनानं थैमान घातलं आहे. देशातील करोनाग्रस्तांची संख्या रविवारपर्यंत १६ हजार ११६ पर्यंत पोहोचली होती. तर करोनामुळे एकूण ५१९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाउन सुरू असलं तरी आजपासून काही ठिकाणी काही गोष्टी शिथिल करण्याचा तर काही ठिकाणी लॉकडाउन अधिक कठोररित्या राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे तेलंगणमध्येही लॉकडाउनचा कालावधी ७ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. तर ऑनलाइन जेवण घरोघरी पोहोचवण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button