ताज्या घडामोडी

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात एक मोठी माहिती समोर

बैसरन मधील हा हल्ला संपूर्ण रणनीती आखून करण्यात आलेला होता.

काश्मीर : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात एक मोठी माहिती समोर आली आहे. झाडांच्या मागून एक बाजूने दोन दहशतवादी आल्याचं तपासात समोर आलं आहे. बैसरन मधील हा हल्ला संपूर्ण रणनीती आखून करण्यात आलेला होता.

हेही वाचा   :  “पीसीएमसी @५०” उपक्रमांतर्गत 20 हजार नागरिकांचे सर्वेक्षण 

गोळीबार सुरू होईल तेव्हा लोक घाबरून एंट्री आणि एक्झिट पॉइंटकडे पळतील याची दहशतवाद्यांना कल्पना होती. त्यामुळे दोन्ही दहशतवादी एंट्री आणि एक्झिट पॉइंटवर उभे राहिले आणि एका क्षणात 7 जणांना मारल्याची माहिती एनआयएच्या तपासातून समोर आली आहे. त्यामुळे हा सर्व हल्ला पूर्वनियोजन करून आणि बैसरन खोऱ्याची रेकी करून करण्यात आलेला असल्याचं आता सिद्ध झालं आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button