Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#HeavyRain: छत्तीसगढ मध्ये मुसळधार पावसानंतर आयसोलेशन वॉर्डात शिरले पाणी

छत्तीसगड: छत्तीसगढ मध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर आयसोलेशन वॉर्डात पाणी शिरलेले आहे. त्यामुळे रुग्णांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे.





