Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: राजस्थानमध्ये 2132 नवे रुग्ण; एकूण संख्या 1,61,184 वर

राजस्थान: राजस्थान मध्ये 2132 नव्या रुग्णांसह राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 61 हजार 184 वर पोहोचलेली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1,665 वर पोहोचला आहे. सद्य घडीला राजस्थानमध्ये 21,671 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button