Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: भारतामध्ये कोरोना बाधितांच्या अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 5 लाखांच्या खाली
नवी दिल्ली: भारतामध्ये कोरोनाबाधितांच्या अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या पुन्हा 5 लाखांच्या खाली गेलेली आहे. आजच्या आकडेवारीनुसार, 4,35,603 रूग्ण सध्या कोविड 19 वर भारतामध्ये उपचार घेत आहेत.





