Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: नेपाळमध्ये 24 तासांत सर्वाधिक 2,722 नव्या कोरोनाबाधितांची भर
नवी दिल्ली: नेपाळमध्ये आज 24 तासांत सर्वाधिक 2,722 नव्या कोरोनाबाधित रूग्ण समोर आले आहेत. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा तब्बल 82,450 पर्यंत पोहचलेला आहे.





