Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
#Covid-19: जगभरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 43 दशलक्षांच्या जवळ पोहचला- जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी
नवी दिल्ली: जगभरातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा तब्बल 43 दशलक्षांच्या जवळ पोहचल्याची माहिती जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी कडून देण्यात आलेली आहे.





