Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: ओडिशा मध्ये 2019 नवे रुग्ण; तर बाधितांची संख्या 2,68,364 वर

ओडिशा: ओडिशा मध्ये मागील 24 तासांत 2019 नवे रुग्ण आढळलेले असून 14 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे राज्यात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 2,68,364 वर पोहोचलेली असून मृतांचा आकडा 1135 वर पोहोचलेला आहे.





