Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्क न वापरल्याबद्दल चंद्रपुरमध्ये ७८ हजारांचा दंड वसूल

करोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १७ तर तोंडाला मास्क न लावणाऱ्या ३८६ लोकांवर चंद्रपूर महापालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या या लोकांकडून तब्बल ७८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button