Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: नागपूरमध्ये आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण

नागपूरमध्येही करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. रविवारी आणखी दोन पॉझिटिव्ह करोना रुग्ण आढळले आहेत. ते आमदार निवास येथे विलगिकरणात होते. हे दोघेही मरकजच्या यादीत होते.





