Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: देशभरात ३३९० नवे कोरोना रुग्ण, रुग्णसंख्या ५६ हजारांच्याही पुढे

देशभरात करोनाचे ३३९० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. २४ तासांमध्ये समोर आलेली ही संख्या आहे. त्यामुळे देशाची रुग्णसंख्या ही ५६ हजार ३४२ इतकी झाली आहे. तर मागील चोवीस तासात १३७३ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत १६ हजार ५४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button