breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Coronavirus : चीनहून चेन्नईला आलेल्या मांजरीला परत पाठवण्यासाठी अडून बसले बंदरावरील अधिकारी

चेन्नई बंदरावर एका मांजराने विचित्र परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे. चेन्नई पोर्टच्या अधिकाऱ्यांना शंका आहे की, हे मांजर बिल्ली चीनहुन आलेल्या कंटेनरसोबत आली आहे. ती कोरोना व्हायरसने ग्रस्त असू शकते. त्यामुळे तिला चीनला परत पाठवावे. मात्र प्राण्यांच्या अधिकारांसाठी काम करणारी संस्था पेटा याला विरोध करत आहे.

पेटा इंडियाच्या रश्मि गोखले यांनी चेन्नईच्या अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवून सांगितले, ‘हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे की मांजरींना कोरोनाव्हायरस संसर्ग होऊ शकत नाही किंवा त्या इतरांपर्यंत तो पसरवूही शकत नाहीत.’ त्यांनी सांगितले की, मांजर 20 दिवसांपूर्वी एका कंटेनरसोबत चेन्नई बंदरावर आली होती. तिला परत चीनला अपाठवल्यास तिच्या वाचण्याची शक्यता खूप कमी आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button