Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
स्थलांतरित मजुरांसाठी उत्तर प्रदेश सरकारने बस सुविधा सुरू करावी : प्रियांका गांधी

लखनउ ।महाईन्यूज । टीम ऑनलाईन
उत्तरप्रदेशमध्ये स्थलांतरित मजुर पायी आपल्या स्वगृही निघाले आहेत. त्यामध्ये अबालवृद्ध आहेत. सरकारने मानवतेच्या दृष्टीकोनातून किमान राज्य परिवहन मंडळाच्या बस उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी केली आहे.
ट्टवीटरद्वारे त्यांनी सरकारला आवाहन केले आहे. प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री जी से निवेदन है कि कड़ी धूप में बिना खाना-पानी के हजारों की संख्या में गरीब पैदल चल रहे हैं। महिलाएं, बच्चे और गर्भवती महिलाएं भी पैदल चलकर जा रही हैं। यूपीएसआरटीसी की इतनी बसें खड़ी हैं। मानवीयता के नाते इन बसों को सड़कों पर उतार दीजिए। ये हमारे अपने लोग हैं।





