Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
शरद पवारांमध्ये हिंमत असेल तर समोर येऊन लढावे- भाजप नेते किरीट सोमय्या
नवी दिल्ली |
धनंजय मुंडे प्रकरणावर भाष्य करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी NCP प्रमुख शरद पवारांवर टिकास्त्र सोडलेले आहे. धनंजय मुंडे प्रकरणानंतर मला देखील धमक्यांचे कॉल्स येत असून हे शरद पवारांनी तात्काळ थांबबावे आणि हिंमत असेल तर समोर येऊन लढावे असे किरीट सोमय्या म्हणालेले आहेत.





