Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

यंदाच्या बजेटमध्ये करदात्यांसाठी महत्त्वाच्या योजना…

यंदा वैयक्तिक करदात्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठा दिलासा दिला आहे. मध्यमवर्गीयांच्या हाती पैसा राहावा या दृष्टीनं सरकारनं कर रचनेत बदल करून साडेसात ते दहा लाख उत्पनावर १५ टक्के कर आकारला जाणार आहे.

पाहुयात काय आहे यंदाच्या बजेटमध्ये करदात्यांसाठीच्या योजना…

पाच लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे…
5 ते 7.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के आयकर
7.5 ते 10 लाखांसाठी 15 टक्के
10 ते 12.50 पुढे 20 टक्के
12.50 ते 15 लाख 25 टक्के
15 लाखांवर 30 टक्के

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button