Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेले प्रश्न तोडगा शोधूनच सोडवले जातात- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले प्रश्न तोडगा शोधून सोडवले जातात. केवळ खासदारांचे निवासस्थानच नाही तर इतरही काही प्रकल्प वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे.





