Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर करा- मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, 23 जानेवारी या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते. नेताजी सुबाषचंद्र बोस यांची जयंती राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर करावी अशी मागणी केली आहे.





