Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
देशाच्या प्रादेशिक अखंडतेच्या, सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी पूर्णपणे तयार- पंतप्रधान

नवी दिल्ली: देशाच्या प्रादेशिक अखंडतेच्या, सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी पूर्णपणे तयार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलेलं आहे.





