Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
दिल्लीमध्ये NCRने 30 नोव्हेंबर पर्यंत फटाक्यांच्या विक्रीवर घातली बंदी

नवी दिल्ली: नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने दिल्ली एनसीआरमध्ये आज मध्य रात्रीपासून सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या विक्री किंवा वापरावरील बंदी घातली आहे. ही बंदी 30 november पर्यंत असणार आहे.





