Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भाजपा ‘या’ उमेदवारांना मिळाली संधी

मुंबई । प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी पदवीधर विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2020 करीता उमेदवारी जाहीर केली आहे.
मतदार संघ आणि उमेदवारी पुढीलप्रमाणे :
औरंगाबाद पदवीधर मतदार संघ : शिरीष बोरालकर
पुणे पदवीधर मतदार संघ : संग्राम देशमुख
नागपूर पदवीधर मतदार संघ : संदीप जोशी
अमरावती पदवीधर मतदार संघ : नितीन रामदास धांडे






